अथांग सागर

बंद डोळ्यातील पापण्यांचे अपूर्ण स्वप्न तू फेसाळलेल्या लाटांचा मधुर संगीतकार तू मावळतीच्या सांजेचा अदभूत चित्रकार तू हृदयातली स्पंदनांचा लयीबद्ध ताल तू अविरत मनःशांतीचा अवखळ…