एक सर बरसून गेली

एक सर बरसून गेली

डोळ्यातील दवबिंदू

गालावर सांडवून गेली

वाट पाहता वेळ निघून गेली

आठवणींचा पारिजात

मनाच्या अंगणात सडा शिंपून गेली

Savita BK

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *